Mumbai High Tide Low Tide Timings Today: मुंबई मध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज; पहा भरती ओहोटी च्या वेळा!
भरती ओहोटी च्या वेळी अनर्थ टाळण्यासाठी बीएमसी ने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
मुंबई मध्ये आता मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. अधून मधून बरसणार्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी पावसाचा आनंद लुटताना समुद्र किनार्यपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भरती ओहोटी च्या वेळी अनर्थ टाळण्यासाठी बीएमसी ने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ओहोटी आज सकाळी १०:४७ वाजता असून यावेळी लाटा २.३५ मीटर उंचीच्या असतील तर भरती - सायंकाळी - ५:१४ वाजता असून समुद्राच्या लाटा ३.५२ मीटर असणार आहेत. Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज; रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट .
पहा बीएमसीचा अंदाज
🗓️ १४ जुलै २०२४
⛈️☔ मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
ओहोटी - सकाळी - १०:४७ वाजता - २.३५ मीटर
🌊 भरती - सायंकाळी - ५:१४ वाजता - ३.५२ मीटर
ओहोटी - रात्री - ११:५७ वाजता - १.६० मीटर
🗓️ 14 July 2024…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2024 09:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

