मुंबई उच्च न्यायलया मधील न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचार प्रकरणी CBI कडे कोठडी देण्याची परवानगी देणाऱ्या दोन विशेष न्यायालयांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून माघार घेतली.
Tweet
Justice Revati Mohite Dere from #BombayHighCourt recuses from hearing the plea filed by former #Maharashtra Home Minister #AnilDeshmukh challenging orders of two special courts permitting his custody with #CBI in corruption case.@AnilDeshmukhNCP pic.twitter.com/pknMVb4egW
— Bar & Bench (@barandbench) April 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)