मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शहरात लागू केलेल्या विकेंड लाकडाऊनच्या अंमलबजावणीची पाहणी केली. "भाजीपाला, फळ बाजारातील परिस्थितीची पाहणी करणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुधात कारवाई करण्यात येईल," असे त्यांनी सांगितले.
Mumbai Guardian Minister Aslam Sheikh reviews implementation of weekend restrictions imposed in the city, amid the rise in COVID19 cases
"We'll review the situation in fruit & vegetable markets, if violations are found, we'll take action," he says pic.twitter.com/0FWGsJD2D1
— ANI (@ANI) April 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)