Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई ते मडगावदरम्यान 3 जूनला वंदे भारत एक्स्प्रेस धावणार
वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते मडगाव हे अंतर 1 तासाने कमी होणार आहे.
कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) धावण्याच मुहूर्त ठरला आहे. येत्या 3 तारखेला मुंबई ते मडगाव (Mumbai To Madgaon) दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून ठेवणारी ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस असेल. तर सेंटर रेल्वेवरून सुटणारी तिसरी आणि मुंबईवरून सुटणारी चौथी वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई ते मडगाव हे अंतर 1 तासाने कमी होणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)