Mumbai Goa Highway Road Accident: माणगाव जवळ ट्रक-कार मध्ये अपघात; 2 लहान मुलांसोबत 3 जणांचा मृत्यू
मुंबई गोवा हायवेवर माणगाव जवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई गोवा हायवेवर माणगाव जवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ट्रक आणि कार मध्ये झालेल्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. तर 2 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. नक्की वाचा: Road Accident Insurance Scheme: रस्ते अपघातातीत जखमींना मिळणार शासनाची मदत; लवकरच सुरू होणार स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement