Mumbai Fire Update: भांडूप येथील ड्रिम मॉलला Level-3 ची आग, कोणीलाही दुखापत न झाल्याची अग्निशमन दलाची माहिती

मुंबईतील भांडूप येथील ड्रिम मॉलला आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील भांडूप येथील ड्रिम मॉलला आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.  त्यांनी दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, कोणीलाही दुखापत झालेली नाही. तसेच ही तिसऱ्या स्तराची आग असल्याचे म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement