Mumbai Fire Update: करी रोड येथील अविघ्न पार्कला लागलेल्या आगीच्या दुर्घटनास्थळी आदित्य ठाकरे दाखल, अग्नीसुरक्षिततेच्या मुद्द्यावर दिली 'अशी' प्रतिक्रिया

करी रोड येथील अविघ्न पार्कला दुपारी लागलेल्या आगीच्या दुर्घटनास्थळी आदित्य ठाकरे दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Aditya Thackeray (Photo Credits-ANI)

करी रोड येथील अविघ्न पार्कला दुपारी  लागलेल्या आगीच्या दुर्घटनास्थळी आदित्य ठाकरे दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Tweet: 

एखाद्या उंच इमारती मध्ये आग लागल्याच्या घटनांची पुर्नावृत्ती होत आहे. त्यामुळे आगीपासून बचाव करण्यासाठी योजना करणे हे किती महत्वाचे आहे हे दिसते. त्यााठी आगीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे महत्वाचे आहे.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement