Mumbai One Avighna Park Fire: मुंबई मध्ये अविघ्न पार्क इमारतीमध्ये पुन्हा आग; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज (Watch Video)
वर्षभराच्या कालावधीनंतर आज अविघ्न पार्क मध्ये पुन्हा रहिवासी इमारती मध्ये आग भडकली आहे.
मुंबई मध्ये करिरोड स्टेशन (Currey Road) जवळ असलेल्या लालबाग परिसरातील अविघ्न पार्क इमारतीमध्ये ( One Avighna Park) पुन्हा आग भडकल्याची घटना समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सध्या 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. 14 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत काही नागरिक अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर 2021 मध्येही या इमारतीमध्ये आगीची घटना समोर आली होती. त्यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement