Mumbai Fire: वांद्रे पश्चिम येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू (Watch Video)
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर आहेत
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मुंबईतील 'मन्नत' या बंगल्याजवळील इमारतीला सोमवारी भीषण आग लागली. पश्चिम वांद्रे येथील बँडस्टँड रोडवर असलेल्या जीवेश बिल्डिंगच्या 14व्या मजल्यावर आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर आहेत, जे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या तरी आगीचे कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते अपडेटसाठी बीएमसीमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement