Mumbai Fire: ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील इमारतीला आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली होती आणि आगीच्या धुराचे लोट दूरवर पसरत होते.

Fire (PC - File Image)

मुंबईत रात्री एका रहिवाशी बिल्डींगला आग लागल्याची घटना घडली. ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली होती आणि आगीच्या धुराचे लोट दूरवर पसरत होते. अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्नानंतर या आगिवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.  या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement