Mumbai Fire: घाटकोपर परिसरामध्ये एका गोडाऊन मध्ये आग; 8 फायर इंजिन घटनास्थळी दाखल

घाटकोपर परिसरामध्ये एका गोडाऊन मध्ये आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

घाटकोपर परिसरामध्ये एका गोडाऊन मध्ये आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 8 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.  ही आग कापडाच्या गोदामाला लागली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement