Mumbai Fire: प्रभादेवी परिसरात 'सामना प्रेस' समोरच्या Nagate Building ला लागलेली आग विझवण्यात यश; कुणीही जखमी नाही

आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवून ती विझवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

मुंबई मध्ये प्रभादेवी परिसरात 'सामना प्रेस' समोरच्या Nagate Building ला लागलेली आग विझवण्यात यश आलं आहे. यामध्ये कुणीही जखमी नाही अशी माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement