Mumbai Fire: खार परिसरातील Nutan Villa इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील खार परिसरातील नूतन व्हिला इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन आणि 6 जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Fire breaks out in Nutan Villa building in Mumbai (Photo Credits: ANI)

मुंबईतील खार परिसरातील  नूतन व्हिला इमारतीला आग लागली असून अग्निशमन दलाचे 8 फायर इंजिन आणि 6 जम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भातील अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे.

पहा ट्विट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)