Film Producer Kamal Kishore Mishra Arrested: सिने निर्माते कमल किशोर मिश्रा यांना अटक

कमल किशोर मिश्रा यांनी पत्नीला गाडी खाली चिरडण्याचा प्रयत्न केलेला व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये चांगलाच वायरल झाला आहे.

पत्नीने गाडीत दुसर्‍या मुलीसोबत रोमॅन्टिक अंदाजामध्ये कमल किशोर मिश्रा यांना पाहिल्यानंतर त्यांनी पत्नीला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी जबर जखमी झाली आहे. अंबोली पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी मिश्रा यांना ताब्यात घेतले होते त्यानंतर आता त्यांना अटकही झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement