Mumbai: लक्झरी कारच्या तस्करीचे रॅकेट उध्वस्त; डीलरशीप सीईओसह 3 जणांना अटक

महसूल बुद्धिमत्ता संचालनालयाने लक्झरी कारच्या तस्करीचे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी गुरुग्राम येथील लक्झरी कार डीलरशिपच्या सीईओसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे.

Busts Luxury Car Smuggling Racket (Photo Credits: ANI)

महसूल बुद्धिमत्ता संचालनालयाने लक्झरी कारच्या तस्करीचे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी गुरुग्राम येथील लक्झरी कार डीलरशिपच्या सीईओसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटच्या मार्फत  मागील 5 वर्षात 20 वाहने भारतात तस्करी करण्यात आली असून त्यामुळे 25 कोटी रुपयांचे duty evasion वाचले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement