महसूल बुद्धिमत्ता संचालनालयाने लक्झरी कारच्या तस्करीचे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी गुरुग्राम येथील लक्झरी कार डीलरशिपच्या सीईओसह 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटच्या मार्फत मागील 5 वर्षात 20 वाहने भारतात तस्करी करण्यात आली असून त्यामुळे 25 कोटी रुपयांचे duty evasion वाचले आहे.
Mumbai: Directorate of Revenue Intelligence busts luxury car smuggling racket involving use of diplomatic privileges. 3 people incl CEO of a Gurugram based luxury car dealership arrested. 20 vehicles smuggled into India in last 5yrs, resulting in duty evasion of more than Rs 25cr pic.twitter.com/tcPVSi1PzG
— ANI (@ANI) July 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)