Mumbai: ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकातील वाहतूक बेटाचे सुशोभीकरणाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकात14,200 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकात14,200 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. पादचारी मार्ग, नवे कारंजे आणि मराठा वास्तुकलेला अनुरूप सुशोभीकरण यामुळे हे बेट नयनरम्य अनुभव देईल, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement