Mumbai Darshan: आता फक्त 150 रुपयांत करा संपूर्ण मुंबई दर्शन, बेस्टची मोठी घोषणा
हो हो बस आता पर्यटकांना फक्त 150 रुपयांत मुंबई दर्शन घडवणार आहे.
आता फक्त 150 रुपयांत संपूर्ण मुंबई दर्शन (Mumbai Darshan) करता येणार आहे. बेस्टने (BEST) मुंबई दर्शनसाठी सुरु केलेली विशेष होप ऑन होप ऑफ (Hope On Hope Off) म्हणजे हो हो बस आता पर्यटकांना फक्त 150 रुपयांत मुंबई दर्शन घडवणार आहे. एवढचं नाही तर या तिकियावर संपूर्ण दिवसभरात बेस्टच्या कुठल्याही बसमधून विनामुल्य प्रवास करता येणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement