Mumbai Cruise Party: नवाब मलिक यांच्याकडून K P Gosavi याच्या ऑडीओ क्लिप्स ट्विटरवर पोस्ट

या क्लिप्स Mumbai Cruise Party प्रकरणाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे.

Nawab Malik On K P Gosavi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेता नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB), एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Party) सुरु केलेली आरोपांची मालिका कायम ठेवली आहे. मलिक यांनी आज  आपल्या ट्विटर अकाऊंटवर K P Gosavi याच्या काही ऑडिओ क्लिप्स शेअर करण्यात आल्या आहेत. या क्लिप्स Mumbai Cruise Party प्रकरणाशी संबंधित असल्याचे वृत्त आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)