Aaditya Thackeray यांना जीवे मारण्याची धमकी देणार्याला Mumbai Crime Branch Cyber Cell कडून Bengaluru मधून अटक; आरोपी Sushant Singh Rajput चा फॅन असल्याचा दावा
दित्य ठाकरेंना 8 डिसेंबरला त्याने फोन करून आणि नंतर टेक्स्ट मेसेज करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणार्याला Mumbai Crime Branch Cyber Cell कडून Bengaluru मधून अटक करण्यात आली आहे. Jaisingh Rajput असं त्याचं नाव असून मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो दिवंगत अभिनेता Sushant Singh Rajput चा फॅन आहे. आदित्य ठाकरेंना 8 डिसेंबरला त्याने फोन करून आणि नंतर टेक्स्ट मेसेज करून धमकी दिली होती. त्यानंतर त्याने फोन उचलला नाही. सायबर सेलच्या कारवाईमध्ये त्याच्या मुसक्या बेंगळूरू मधून आवळण्यात यश आलं आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement