Mumbai Crime: धक्कादायक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
13 वर्षीय अल्पवयीन मुलावर 6 मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर 6 मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. संबंधित प्रकाराचा आरोपींना व्हिडीओ बनवला असुन गेल्या 5 महिन्यांपासून या अल्पवयीन मुलावर अत्याचार होत होते. हे पाच आरोपी आणि पिडीत अल्पवयीन मुलगा एकाच परिसरातील रहिवासी आहेत. प्रकरणातील पाचही आरोपींवर POCSO कायद्यासह विविध IPC कलमांतर्गत गुन्हा दाकल करण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement