Mumbai COVID19 Update: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! गेल्या 24 तासात फक्त 80 रुग्ण पॉझिटिव्ह

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. अशातच आता गेल्या 24 तासात मुंबईत फक्त 80 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. अशातच आता गेल्या 24 तासात मुंबईत फक्त 80 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 118 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 98 टक्के असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement