मुंबईत गेल्या 24 कोरोनाचे आणखी 1858 रुग्ण आढळले असून 1656 जणांना डिस्चार्ज दिल्याची BMC ने माहिती दिली आहे. तर एकूण 9,98,698 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. तर शहरात अॅक्टिव्ह रुग्ण 22364 असून डबलिंग रेट 185 दिवस आहे.
Tweet:
26th January, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1858
Discharged Pts. (24 hrs) - 1656
Total Recovered Pts. - 9,98,698
Overall Recovery Rate - 96%
Total Active Pts. - 22364
Doubling Rate - 185 Days
Growth Rate (19 Jan - 25 Jan)- 0.37%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)