Former Mumbai NCB Chief Sameer Wankhede यांना मुंबई कोर्टाचा दिलासा कायम; 28 जून पर्यंत अटकेपासून संरक्षण

समिर वानखेडे यांना 28 जून पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.

Sameer Wankhede (PC - ANI)

मुंबई कोर्टाने Former Mumbai NCB chief Sameer Wankhede यांना अटकेपासून 28 जून पर्यंत दिलासा कायम ठेवला आहे. बॉलिवूड स्टार शाहरूख खानचा लेक आर्यन खान यांच्या अटकेमुळे समिर वानखेडे चर्चेमध्ये आले होते. शाहरूख कडून खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर सीबीआय कडून कारवाईची टांगती तलवार आहे. Sameer Wankhede On CBI: सीबीआयला आरोपांवर काहीही मिळणार नाही, समीर वानखेडे यांचा दावा .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement