Mumbai Coronavirus: मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 3 रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 1,155,067 वर
मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 3 रुग्णांची नोंद झाली असून, आज 4 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या चीनसह इतर देशांमध्ये कोविड-19 ची प्रकरणे वाढत आहेत. भारतामध्ये अजूनतरी स्थिती सामान्य असली तरी, जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 3 रुग्णांची नोंद झाली असून, आज 4 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 1,155,067 झाली आहे. शहरातील कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19,746 इतकी आहे. मुंबई महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement