सध्या चीनसह इतर देशांमध्ये कोविड-19 ची प्रकरणे वाढत आहेत. भारतामध्ये अजूनतरी स्थिती सामान्य असली तरी, जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 3 रुग्णांची नोंद झाली असून, आज 4 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या 1,155,067 झाली आहे. शहरातील कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19,746 इतकी आहे. मुंबई महापालिकेने याबाबत माहिती दिली आहे.
#कोविडसंसर्ग स्थिती - २२ डिसेंबर २०२२, सायंकाळी ६ वाजता#CovidUpdates - 22 December 2022, 6pm #कोरोनालाना #NaToCorona#CovidIsNotOver pic.twitter.com/hmDZ3O1mUv
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)