Mumbai Coastal Road Project: भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या 'मावळा' संयंत्राने 2 पैकी 1 किलोमीटरचा टप्पा केला पूर्ण

2023 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेमध्ये कोस्टल रोड दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोरोना संकट काळातही जोरात काम सुरू आहे.

Mumbai Coastal Road Project | PC: Twitter/ BMC

भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या 'मावळा' संयंत्राने 2 पैकी 1 किलोमीटरचा टप्पा  पूर्ण केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement