Mumbai: LTT स्टेशनवर स्थलांतरित मजुरांची गर्दी? मध्य रेल्वे कडून 'ही उन्हाळ्यातील सामान्य गर्दी' म्हणत हे स्पष्टीकरण

आज सकाळी स्थलांतरित मजुरांची गर्दी एलटीटी स्टेशन वर पहायला मिळाल्याचा व्हिडिओ ANI ने प्रसिद्ध केला आहे.

LTT Station Mumbai | Photo Credits: Twitter/ ANI

लोकमान्य टिळक टर्मिनस मधील आजची सकाळची दृश्यं

एलटीटी स्टेशन वर गर्दी पाहून मध्य रेल्वेने स्पष्टीकरण देत ही उन्हाळ्याच्या दिवसांमधील सामान्य गर्दी असल्याचं सांगत नागरिकांनी घाबून जाऊ नये असे देखील म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत उत्तर आणि पूर्व भारतात जाणार्‍या समर स्पेशल ट्रेन्सची संख्या देखील वाढवणार असल्याचं त्यांनी  सांगितलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement