Mumbai: लसीकरणासाठी प्रोटोकॉलचे पालन करून केंद्रांवर गर्दी न करण्याचे BMC चे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

आज मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात नोंदणीशिवाय लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी केली होती. लसीसाठी अनेकजण वैद्यकीय कर्मचार्‍यांवर दबाव आणताना दिसून आले. आता महानगरपालिकेने नागरिकांना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लवकरच प्रत्येकाला लस मिळेल त्यामुळे केंद्रांवर गर्दी करू नका असे बीएमसीने सांगितले आहे. लवकरच बीएमसी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement