Mumbai: COVID-19 रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देण्याबाबत BMC चे महत्वाचे ट्वीट

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Covid patient beds, representational image (PC- Pixabay)

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. ज्यामुळे वैद्यकीय प्रशासनावर मोठा ताण येत आहे. तसेच कोव्हीड रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण जात आहे. दरम्यान, कोव्हीड रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देण्याबाबत मुंबई महानगर पालिकेने ट्विटरच्या माध्यमातून महत्वाची माहिती दिली आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now