Mumbai: ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी BMC ने उपलब्ध करून दिली Drive-in Vaccination ची सुविधा

ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी 'ड्राईव्ह इन' लसीकरणाची सुविधा बीएमसीने उपलब्ध करून दिली आहे.

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी 'ड्राईव्ह इन' लसीकरणाची सुविधा बीएमसीने उपलब्ध करून दिली आहे. कोहिनुर पार्किंग लॉट, जेके सावंत मार्ग, दादर पश्चिम येथे सुरू करण्यात अलेल्या लसीकरण केंद्रात, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती आता गाडीतच बसून कोविशील्ड चा दुसरा डोस घेऊ शकतात. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement