Mumbai: दादर येथे BEST's Tejaswini Bus आणि Dumper Truck यांच्यात धडक; 8 जण जखमी
मुंबई मधील दादर परिसरात आज सकाळी बेस्टची Tejaswini Bus आणि डंपर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत आठ जण जखमी झाले आहेत.
मुंबई मधील दादर परिसरात आज सकाळी बेस्टची Tejaswini bus आणि डंपर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत आठ जण जखमी झाले आहेत. बसचा चालक आणि कंडक्टरसह पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.
पहा व्हिडिओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)