Mumbai: आर्थर रोड तुरुंगात अनैसर्गिक सेक्सची घटना उघडकीस; 19 वर्षीय कैद्याने 20 वर्षीय कैद्यावर केली जबरदस्ती

एका 19 वर्षीय कैद्याने 20 वर्षीय कैद्यावर जबरदस्ती केली

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आर्थर रोड तुरुंगातून अनैसर्गिक सेक्स केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 19 वर्षीय कैद्याने 20 वर्षीय कैद्यावर जबरदस्ती केली. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी 377 (अनैसर्गिक गुन्हे), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now