Mumbai: आझाद मैदान येथील अँन्टी नार्कोटिक्स सेलकडून दोन ड्रग्ज पेडलर्सला अटक
आझाद मैदान अँन्टी नार्कोटिक्स सेलकडून नागपाडा येथून दोन ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 ग्रॅमचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 16 लाख रुपये आहे.
आझाद मैदान अँन्टी नार्कोटिक्स सेलकडून नागपाडा येथून दोन ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 ग्रॅमचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 16 लाख रुपये आहे. आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
Tweet:
Shri Shalabh Goel, @drmmumbaicr and Team, Ms. Ity Pandey, Chief Commercial Manager (Passenger Service), Central Railway, @SugarboxN co-founders Rohit Paranjpe, Ripunjay Bararia & Devang Goradia also experienced this seamless access to information, entertainment, education & more
— Central Railway (@Central_Railway) February 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2022 03:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

