मुंबई अँटी-नार्कोटिक्स सेल (ANC) कांदिवली युनिटने गोरेगाव येथून नायजेरियन ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 97 लाख रुपये किमतीचे 970 ग्रॅम मेथाक्वॉलोन जप्त केले. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. त्याच्यावर यापूर्वी एएनसी वरळीने दोन गुन्हे दाखल केले होते
Tweet:
Mumbai Anti-Narcotics Cell's (ANC) Kandivali Unit arrested a Nigerian drug peddler from Goregaon & seized 970 grams of Methaqualone, valued at Rs 97 Lakhs in int'l market. Case registered under NDPS Act, further probe on. Two cases were earlier registered against him by ANC Worli pic.twitter.com/x1hTxNODeO
— ANI (@ANI) January 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)