Mumbai: मुंबई येथील कांदिवली परिसरातील हायराईजच्या 22 व्या मजल्यावर अडकलेल्या वृद्धाची अग्निशमन दलाकडून सुटका (Watch Video)

कांदीवली येथील इमारतीच्या उंच भिंतीवर चढलेल्या एका व्यक्तीला अग्निशिमन दलाच्या जवानांनी सुरक्षीतपणे खाली उतरवले. वयवर्षे 70 असलेला हा व्यक्ती इमारतीच्या 22 मजल्यावरील पॅरापेट वॉलमधून एका भींतीवर चढला. सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पॅरापेट भिंतीवर बसलेल्या अवस्थेत आढळून आली.

कांदीवली येथील इमारतीच्या उंच भिंतीवर चढलेल्या एका व्यक्तीला अग्निशिमन दलाच्या जवानांनी सुरक्षीतपणे खाली उतरवले. वयवर्षे 70 असलेला हा व्यक्ती इमारतीच्या 22 मजल्यावरील पॅरापेट वॉलमधून एका भींतीवर चढला. सदर व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पॅरापेट भिंतीवर बसलेल्या अवस्थेत आढळून आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सेफ्टी हार्नेस, दोरी आणि विविध साधनांचा वापर करून पॅरापेट भिंतीवर उतरून त्यांची सुखरूप सुटका केली.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now