Mumbai Air Quality: मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा

काल मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 308 वर घसरला होता.

File image of air pollution (Photo Credits: PTI)

आतापर्यंत प्रदूषणामुळे दिल्लीची अवस्था खूपच वाईट होती, पण आता मुंबईही या समस्येशी झुंजताना दिसत आहे. प्रदूषणामुळे मुंबईत नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबईची अवस्थाही दिल्लीसारखी होत आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता अलीकडच्या काळात 'खूप खराब' आहे. काल मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 308 वर घसरला होता. त्यानंतर आज सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्चनुसार शुक्रवारी परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now