मुंबई मध्ये येत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 337 रहिवासी इमारती धोकादायक असल्याचं BMC कडून जाहीर

मुंबई मध्ये येत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 337 रहिवासी इमारती धोकादायक असल्याचं BMC कडून जाहीर करण्यात आले आहे.

Buildings in Mumbai (Representational Image)

मुंबई मध्ये येत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 337 रहिवासी इमारती धोकादायक असल्याचं BMC कडून जाहीर  करण्यात आले आहे. यामध्ये 163 इमारती पश्चिम उपनगरात, 104 पूर्व उपनगरात आणि 70 इतर ठिकाणी आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement