Mumbai Ac Local: मुंबईत दरवाजा उघडा ठेवून धावली एसी लोकल, तांत्रिक बिघाडानंतर सेवा रद्द (व्हिडिओ पहा)

या लोकल ट्रेनचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला.

मुंबई एसी ईएमयू लोकल शुक्रवारी दरवाजे खुल्ले ठेऊन धावताना पहायला मिळाली. या घटनेनंतर या लोकलची सेवा रद्द करण्यात आली आणि या जागी नॉन एसी ट्रेन चालवण्यात आली. दरम्यान या लोकल ट्रेनचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. यामध्ये एसी लोकलचे दरवाजे उघडे असून प्रवासी दरवाज्यात उभे राहुन प्रवास करताना दिसत आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement