Mumbai: गँगस्टर एजाज लकडावाला याच्या विरोधात उद्योगपतीकडून खंडणी वसूली प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल

गँगस्टर एजाज लकडावाला याच्या विरोधात उद्योगपतीकडून खंडणी वसूली प्रकरणी डी. एन. नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

File image of Ejaz Lakdawala | (Photo Credits: ANI)

गँगस्टर एजाज लकडावाला याच्या विरोधात उद्योगपतीकडून खंडणी वसूली प्रकरणी डी. एन. नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण अँन्टी एक्सटॉर्शन सेलकडे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement