Mumbai: मुंबईतील दादर परिसरात इमारतीला आग, 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

मुंबई येथील दादर परिसरात रेनट्री इमारतीला लागलेला आगीत एका 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई येथील दादर परिसरात रेनट्री इमारतीला लागलेला आगीत एका 60 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement