Storia Foods कंपनीच्या कार्यालयात निषेध नोंदवल्याप्रकरणी 8 जण ताब्यात
Storia Foods कंपनीच्या कार्यालयात निषेध नोंदवल्याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेतले आहे.
Storia Foods कंपनीच्या कार्यालयात निषेध नोंदवल्याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात IPC, Sec 3 Epidemic Diseases Act आणि NDMA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या जाहीरातीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडवल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निषेध नोंदवला होता.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement