Storia Foods कंपनीच्या कार्यालयात निषेध नोंदवल्याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात IPC, Sec 3 Epidemic Diseases Act आणि NDMA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या जाहीरातीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडवल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आक्रमक होत निषेध नोंदवला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)