Mumbai: अॅन्टॉप हिल परिसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्या 3 जणांना NDPS कायद्याअंतर्गत अटक, 16 कोटींचे Methaqualone जप्त केल्याची गुन्हे शाखेची माहिती
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या पूर्व माहितीच्या आधारे एनडीपीएस कायद्यांतर्गत 3 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या पूर्व माहितीच्या आधारे एनडीपीएस कायद्यांतर्गत 3 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 कोटी रुपयांचा मेथाक्लोन जप्त केल्याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहिती दिली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement