Mumbai: 3 ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये 15 टक्के पाणी कपात; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन
दिनांक 3 ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये 15 टक्के पाणी कपात होणार आहे
दिनांक 3 ऑगस्ट रोजी शहर व पश्चिम उपनगरांमध्ये 15 टक्के पाणी कपात होणार आहे. कुर्ला, घाटकोपर, अंधेरी आणि गोरेगांवातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आवाहन केले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Advertisement
Advertisement
Advertisement