Mumbai Police कडून परिकथेचा दाखला देत मुंबईकरांना 'मास्क' न विसरण्याची कळकळीची विनंती

मुंबई पोलिस सध्या ट्वीटर वर लोकांना मदत करण्यासोबतच ब्रेक द चेन अंतर्गत नियमावलीचं पालन करण्यासाठी मुंबईकरांचं प्रबोधन देखील करत आहेत.

Mumbai Police कडून परिकथेचा दाखला देत  मुंबईकरांना 'मास्क' न विसरण्याची कळकळीची विनंती
Mask Up Mumbai | Photo Credits: Twitter/ Mumbai Police

मुंबई पोलिसांनी आज सिंलेड्रा परिकथेचा दाखला देत वस्तू विसरण्याचा चांगला परिणाम फक्त कथेत दिसतो. सध्या प्रत्यक्ष आयुष्यात 'मास्क' विसरणं पाप असल्याचं सांगत त्यांनी मुंबईकरांना मास्क घालूनच बाहेर पडण्याचं आवाहन केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2021 09:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).