Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानी धमकी प्रकरणी आरोपीला बिहारमधून अटक

आरोपीवर आयपीएसच्या कलम 506(2),507 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

Reliance Industries Limited MD and Chairman Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

मुकेश अंबानी धमकी प्रकरणी आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीवर आयपीएसच्या कलम  506(2),507 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आरोपी बेरोजगार असून त्याने धमकी का  दिली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement