MPSC Prelims 2022 Applications: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज करण्याकरिता 24 जून पर्यंत मुदतवाढ
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी उमेदवारांना 24 जून पर्यंत वेळ वाढवून दिली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी संधींची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा उमेदवारांना मिळावा म्हणून 24 जून 2022 पर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी उमेदवारांना आता संधी आहे. त्यामुळे अद्याप अर्ज केला नसेल तर ही संधी दवडू नका.
पहा एमपीएससीचं नोटिफिकेशन
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J4N1hZq9RY
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2022 12:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

