MPSC Exams 2022 Tentative Schedule: राज्यसेवा परीक्षा 2022 सह 10 परीक्षांचे वेळापत्रक एमपीएससी कडून जाहीर; इथे पहा तारखा
2021 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 ला होणार आहेत तर मुख्य परीक्षा 7,8,9 मे महिन्यात होणार आहे.
एमपीएससी कडून 2022 या वर्षामध्ये होणार्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 2021 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 ला होणार आहेत तर मुख्य परीक्षा 7,8,9 मे महिन्यात होणार आहे. तर 2022 ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर महिन्यात अनुक्रमे पूर्व आणि मुख्य परीक्षा स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.
एमपीएससी परीक्षा 2022 वेळापत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/TSNOZ64woC
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2021 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

