छत्रपती उदयनराजे यांचा पेट्रोल पंपावर दिलदार अंदाज पहायला मिळाला आहे. उन्हातान्हात एक चिमुकली शालेय साहित्य विकत होती. तिच्याकडून उदयनराजेंनी सारं सामान खरेदी करून सहकार्याला नजिकच्या एका ठिकाणी दान करण्याच्या सूचना दिल्या.
छत्रपती उदयनराजे यांचा व्हिडिओ
उदयनराजेंचा दिलदार अवतार! पेट्रोल पंपावर शैक्षणिक पुस्तके, कॅलेंडर विकणाऱ्या मुलीकडून सर्व साहित्य विकत घेतले. # #Satara #Trending pic.twitter.com/lKVySl7bXe
— Lokmat (@lokmat) May 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)